Practice Test -इतिहास – Indian History

Our MPSC online Mock tests are made up of 10 unique questions and you will get results immediately after you finish. You can review your answers immediately …

Indian History questions in Marathi, This Test will be helpful In MPSC (Maharashtra Public Service … P Railway Exam Practice and Preparation Online Tests.

1

Practice Test -इतिहास - Indian History

Indian History questions in Marathi, This Test will be helpful In MPSC (Maharashtra Public Service ... P Railway Exam Practice and Preparation Online Tests.

1 / 10

सन १८५७ च्या उठावातील पहिला हुतामा म्हणून कोण ओळखले जातात?

2 / 10

१८५७ मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तत्प झाले असतांना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले?

3 / 10

विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरु केली?

4 / 10

बालगंधर्व कोणत्या भूमिकेमुळे नाटयसॄष्टीत गाजले? 

5 / 10

मठांची आणि हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना कोणी केली? 

6 / 10

भारतात पार्लमेंट मागून घ्यावे, अशी इच्छा कोणी व्यक्तवली होती?

7 / 10

इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली? 

8 / 10

मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?

9 / 10

लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? 

10 / 10

सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 

Your score is: