Latest

Saturday, 17 November 2018

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा (MCGM Recruitment 2018)

No comments:
Municipal Corporation of Greater Mumbai, Brihanmumbai Mahanagarpalika, MCGM Recruitment 2018 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM Bharti 2018) for 291 Sub Engineer (Civil,Mechanical & Electrical, Architect) and 24 Associate Professor Posts. 
बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये दुय्यम अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी व विद्युत/ वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
mcgm recruitment 2018
mcgm recruitment 2018

Read more »

Sunday, 11 November 2018

भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा ( RBI Recruitment )

No comments:
RBI Recruitment For 270 Posts

भारतीय रिसर्व बँकेमध्ये सुरक्षा रक्षकाच्या २७० जागांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण २७० जागा
Read more »

Thursday, 8 November 2018

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [Central Industrial Security Force] येथे सहायक उपनिरीक्षक पदांच्या ५१९ जागा

No comments:

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [Central Industrial Security Force] येथे सहायक उपनिरीक्षक पदांच्या ५१९ cisf recruitment 2018

cisf recruitment 2018 -केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [Central Industrial Security Force] येथे सहायक उपनिरीक्षक पदांच्या ५१९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०१८ आहे. 

cisf recruitment 2018
cisf recruitment 2018 

Read more »

Monday, 5 November 2018

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा (Navi Mumbai Municipal Corporation-Recruitment 2018)

No comments:
Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2018

नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा (Navi Mumbai Municipal Corporation-Recruitment 2018)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा (Navi Mumbai Municipal Corporation-Recruitment 2018)

Read more »

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

No comments:
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर
Read more »

Sunday, 28 October 2018

आयबीपीएस मार्फत विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा (Ibps Recruitment)

No comments:

आयबीपीएस मार्फत विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा (Ibps Recruitment)

देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा भरण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ibps clerk
आयबीपीएस मार्फत विविध विशेष अधिकारी पदाच्या एकूण १५९९ जागा (Ibps Recruitment)
Read more »

Saturday, 27 October 2018

Indian Railways Recruitment भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १७८५ जागा

No comments:

indian railways recruitment  - भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १७८५ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१८ आहे.
indian railways recruitment भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १७८५ जागा
indian railways recruitment भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १७८५ जागा
Read more »
 
Copyright ©2016 NMK Pro • All Rights Reserved.